Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 16:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 “ ‘हे पित्या अब्राहामा, असे नाही. परंतु मृतातून त्यांच्याकडे कोणी गेले तर, ते पश्चात्ताप करतील.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 तो म्हणाला, ‘हे बापा अब्राहामा, असे नाही; पण मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्‍चात्ताप करतील.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, नाही, हे पित्या अब्राहामा, मरण पावलेल्यामधून कोणी माझ्या भावांकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

30 तो म्हणाला, ‘हे बापा अब्राहाम, ते पुरे आहे असे नाही, मात्र मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला, तर ते पश्चात्ताप करतील.’

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 16:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy