लूककृत शुभवर्तमान 16:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 कारण मला पाच भाऊ आहेत. ते सुद्धा या यातना स्थळी येऊ नयेत, म्हणून त्याने त्यांना सावध करावे.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 कारण मला पाच भाऊ आहेत; त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यांना इकडची साक्ष द्यावी.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 लाजराला माझ्या पाच भावांकडे जाऊन त्यांना सावध करू दे म्हणजे ते तरी या दुःखाच्या ठिकाणी येणार नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 तिथे मला पाच भाऊ आहेत, त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने जाऊन त्यांना सावध करावे.’ Viz kapitola |