लूककृत शुभवर्तमान 16:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 आणि त्याचा आत्मा अधोलोकात गेला. तिथे तो यातना भोगीत असताना, तिथून त्याने दूर अंतरावर लाजराला अब्राहामाच्या जवळ असलेले पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहाम व त्याच्या उराशी बसलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 श्रीमंत मनुष्य मृतलोकात यातना भोगीत होता, तेथून त्याने वर पाहीले व दूरवर असलेल्या अब्राहामाला आणि लाजराला त्याच्या बाजूला पाहिले, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 तो अधोलोकात यातना भोगत असताना, त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहाम व त्याच्या उराशी असलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले. Viz kapitola |