Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 16:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 त्याच्या फाटकाजवळ लाजर नावाचा भिकारी पडून होता, तो फोडांनी भरलेला होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 त्याच्या फाटकाजवळ लाजर नावाचा एक गरीब मनुष्य पडून होता आणि त्याच्या अंगावर फोड आलेले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 त्याच्या फाटकाजवळ फोडांनी भरलेल्या लाजर नावाच्या एका गरीब माणसाला ठेवण्यात आले होते.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 16:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy