लूककृत शुभवर्तमान 16:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तुम्ही इतर लोकांच्या संपत्ती संबंधी विश्वासू नसाल, तर तुम्हाला स्वतःची संपत्ती कोण देईल? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आणि जे दुसर्यांचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाहीत तर जे आपले आहे ते तुम्हांला कोण देईल? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जे दुसऱ्याचे आहे त्याविषयी तुम्ही विश्वासू नसाल तर जे तुमचे आहे ते तुम्हास कोण देईल? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 तसेच जे दुसऱ्याचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाही, तर जे तुमचे स्वतःचे आहे, ते तुम्हांला कोण देईल? Viz kapitola |