लूककृत शुभवर्तमान 15:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 “परंतु त्याच्या वडिलांनी मात्र आपल्या चाकरांना आज्ञा केली, ‘त्वरा करा, सर्वात उत्तम झगा आणून त्याला घाला. त्याचप्रमाणे त्याच्या बोटात अंगठी घाला आणि पायात पायतण घाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 पण बापाने आपल्या दासांना सांगितले, ‘लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायांत जोडे घाला, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 परंतु पिता आपल्या नोकरांस म्हणाला, त्वरा करा, चांगला झगा आणून त्यास घाला. त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 वडिलांनी दासांना सांगितले, ‘लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायांत जोडे घाला, Viz kapitola |