लूककृत शुभवर्तमान 15:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 हे पाहून परूशी आणि नियमशास्त्र शिक्षक तक्रार करू लागले, “येशू पापी लोकांचे स्वागत करतात आणि त्यांच्या पंक्तीस बसून जेवतात.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा परूशी व शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की, “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक कुरकुर करू लागले. ते म्हणू लागले, “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो!” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 परुशी व शास्त्री अशी कुरकुर करू लागले की, हा पापी लोकांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो. Viz kapitola |