लूककृत शुभवर्तमान 14:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याजवळ आहे त्या सर्व गोष्टींचा त्याग करीत नाही तर तुम्हाला माझा शिष्य होता येणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 म्हणून त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 त्याच प्रकारे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्यास माझा शिष्य होता येणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करत नाही, त्याला माझा शिष्य होता येणार नाही. Viz kapitola |