लूककृत शुभवर्तमान 14:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 त्याचप्रमाणे जो कोणी आपला क्रूसखांब उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही, त्याला माझा शिष्य होता येणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येणार नाही, तो माझा शिष्य होऊ शकणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 जो कोणी स्वतःचा क्रूस घेऊन माझ्या मागे येत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही. Viz kapitola |