लूककृत शुभवर्तमान 14:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 लोकांचा मोठा घोळका येशूंच्या मागे चालला होता. तेव्हा ते मागे वळून लोकांना म्हणाले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 त्याच्याबरोबर मोठमोठे लोकसमुदाय चालले होते; तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मोठ्या संख्येने लोक येशूबरोबर चालत होते. तो त्यांच्याकडे वळाला व म्हणाला, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 एकदा येशूबरोबर पुष्कळ लोक चालले होते, तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, Viz kapitola |