लूककृत शुभवर्तमान 14:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “तिसरा म्हणाला, ‘माझा नुकताच विवाह झाला आहे म्हणून मी येऊ शकत नाही.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आणखी एक जण म्हणाला, ‘मी लग्न केले आहे, म्हणून माझे येणे होत नाही.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आणखी तिसरा म्हणाला, ‘मी लग्न केले आहे व त्यामुळे मी येऊ शकणार नाही.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 आणखी एक जण म्हणाला, ‘मी लग्न केले आहे म्हणून मला येता येणार नाही.’ Viz kapitola |