लूककृत शुभवर्तमान 14:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 येशूंनी उत्तर दिले: “एक मनुष्य मोठी मेजवानी देण्याची तयारी करत होता आणि त्याने अनेक पाहुण्यांना आमंत्रणे दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्याने त्याला म्हटले, “कोणाएका मनुष्याने संध्याकाळची मोठी जेवणावळ केली, तेव्हा पुष्कळांना आमंत्रण केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग येशू त्यास म्हणाला, “एक मनुष्य एका मोठ्या मेजवानीची तयारी करीत होता. त्याने पुष्कळ लोकांस आमंत्रण दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 त्याने त्याला म्हटले, “एका मनुष्याने संध्याकाळी जंगी मेजवानी द्यायचे ठरविले. पुष्कळांना आमंत्रण केले. Viz kapitola |