Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 14:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 नंतर येशू यजमानास म्हणाले, “जेव्हा तुम्ही दुपारी व संध्याकाळी मेजवानी देता, त्यावेळी तुमचे मित्र, भाऊ किंवा बहीण, नातेवाईक आणि श्रीमंत शेजारी यांना आमंत्रण देऊ नका, जर तुम्ही तसे कराल तर ते तुमच्या आमंत्रणाची परतफेड करतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मग ज्याने त्याला आमंत्रण केले होते त्यालाही तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी ह्यांना बोलावू नका; कारण तेही कदाचित तुम्हांला उलट आमंत्रण करतील व तुमची फेड होईल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मग ज्याने आमंत्रण दिले होते त्यास तो म्हणाला, “तू जेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी भोजनास बोलावशील तेव्हा तुझ्या मित्रांना, भावांना, तुझ्या नातेवाईकांना किंवा श्रीमंत शेजाऱ्यांना बोलावू नको, कारण तेही तुला परत आमंत्रण देतील व अशा रीतीने तुझ्या आमंत्रणाची परतफेड केली जाईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 त्यानंतर ज्याने त्याला आमंत्रण केले होते, त्यालादेखील येशू म्हणाला, “जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल, तेव्हा तुम्ही तुमचे मित्र, भाऊ, नातलग किंवा धनवान शेजारी ह्यांना बोलावू नका कारण तेही कदाचित तुम्हांला आमंत्रण करतील व तुमची फेड होईल.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 14:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy