लूककृत शुभवर्तमान 14:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 कारण जे सर्व स्वतःला उच्च करतात, त्यांना नम्र केले जाईल आणि जे स्वतःला नम्र करतात, ते उंच केले जातील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल; व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 कारण जो कोणी स्वतःला मोठा समजेल तो नमवला जाईल व जो स्वतः नम्र राहील, त्याचा सन्मान केला जाईल.” Viz kapitola |