Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 14:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 एका शब्बाथ दिवशी येशू एका प्रमुख परूश्याच्या घरी जेवावयास गेले असताना त्यांच्यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवले जात होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 तो एका शब्बाथ दिवशी परूश्यांतील कोणाएका अधिकार्‍याच्या घरी भोजनास गेला, तेव्हा असे झाले की, ते त्याच्या पाळतीवर बसले होते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 एका शब्बाथ दिवशी तो परूश्यांच्या अधिकाऱ्यांपैकी एकाच्या घरी जेवावयास गेला, तेव्हा तेथे जमलेले लोक येशूवर बारकाईने नजर ठेवून होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 येशू एका साबाथ दिवशी परुश्यांतील एका अधिकाऱ्याच्या घरी भोजनास गेला. काही लोक त्याच्या पाळतीवर बसले होते.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 14:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy