लूककृत शुभवर्तमान 13:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 पुढील वर्षी फळ आले तर ठीक! नाही मिळाले तर उपटून टाका.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मग पुढील वर्षी त्याला फळ आले तर बरे; नाहीतर आपण ते तोडून टाकावे.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग येत्या वर्षात फळ आले तर छानच! जर आले नाही तर मग आपण ते तोडून टाकावे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 त्यानंतर त्याला फळ आले तर बरे, नाही तर आपण ते तोडून टाकू शकता.’” Viz kapitola |