लूककृत शुभवर्तमान 13:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 नाही, मुळीच नाही! परंतु तुम्ही पश्चात्ताप केला नाही, तर तुमचाही नाश होईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मी तुम्हांला सांगतो, नव्हते; पण जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 नाही, मी तुम्हास सांगतो जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्ही सर्वजण त्यांच्यासारखे मराल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 मी तुम्हांला सांगतो, नव्हते. मात्र जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही, तर तुम्हां सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल.” Viz kapitola |