लूककृत शुभवर्तमान 13:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 काही झाले तरी मला आज, उद्या आणि परवा प्रवास केलाच पाहिजे कारण संदेष्ट्यांची हत्या यरुशलेमच्या बाहेर होणे शक्य नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तरी मला आज, उद्या व परवा पुढे गेले पाहिजे; कारण यरुशलेमेबाहेर संदेष्ट्याचा नाश झाला असे व्हायचे नाही.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तरीही आज, उद्या आणि परवा मला पुढे गेले पाहिजे कारण संदेष्टा यरूशलेम शहराबाहेर मारला जावा हे शक्य नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 तरीही मला आज, उद्या व परवा पुढे जात राहिले पाहिजे कारण यरुशलेमबाहेर संदेष्ट्यांचा नाश व्हावा, हे शक्य नाही. Viz kapitola |