लूककृत शुभवर्तमान 13:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मी तुम्हाला सांगतो, तसे मुळीच नाही. जर तुम्हीही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा नाश होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मी तुम्हांला सांगतो, नव्हते; तरीपण जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मी तुम्हास सांगतो की असे नाही, जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर ते जसे मरण पावले तसे तुम्हीही मराल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 मी तुम्हांला सांगतो, नव्हते. तरी पण जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही, तर तुम्हां सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. Viz kapitola |