Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 13:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 पूर्व आणि पश्चिमेकडून, उत्तर व दक्षिणेकडून लोक येतील, आणि परमेश्वराच्या राज्याच्या मेजवानीत सामील होऊन आपआपल्या जागा घेतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 पूर्वेकडून व पश्‍चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 आणि लोक पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून येतील व देवाच्या राज्यात मेजासभोवती आपापल्या जागेवर बसतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

29 त्या वेळी पूर्वेकडून व पश्चिमेकडून तसेच उत्तरेकडून व दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 13:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy