लूककृत शुभवर्तमान 13:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 ते खमिरासारखे आहे, एका स्त्रीने ते घेतले आणि तीन माप पिठात तोपर्यंत एकत्र केले की त्यामुळे सर्व पीठ चांगले फुगले.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 ते खमिरासारखे आहे; ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये लपवून ठेवले, तेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 ते खमिरासारखे पिठ किंवा इतर पदार्थांना आंबविण्यासाठी उपयोगात येणारा पदार्थ आहे. एका स्त्रीने तीन मापे पिठात खमिर मिसळले आणि ते सर्व खमिरामुळे फुगले.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 ते खमिरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये मिसळले. त्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.” Viz kapitola |