Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 13:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 येशूंनी तिला आपल्याजवळ बोलाविले, आणि ते तिला म्हणाले, “बाई, तू तुझ्या विकारापासून मुक्त झाली आहेस.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले, “बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 येशूने तिला पाहून तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 येशूने तिला पाहून जवळ बोलावले व म्हटले, “बाई, तू आपल्या पीडेपासून मुक्‍त झाली आहेस.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 13:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy