लूककृत शुभवर्तमान 12:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तरी जे मला लोकांसमोर नाकारतात, त्यांना मी परमेश्वराच्या दूतांसमक्ष नाकारीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 परंतु जो मला मनुष्यांसमोर नाकारतो तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परंतु जो मला इतर लोकांसमोर नाकारतो, तो देवदूतांसमोरही नाकारला जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 परंतु जो मला मनुष्यांसमोर नाकारतो, तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल. Viz kapitola |