लूककृत शुभवर्तमान 12:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 पाच चिमण्या दोन पैशात विकत नाहीत काय? तरी त्यापैकी एकही चिमणीचा परमेश्वराला विसर पडत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 पाच चिमण्या दोन दमड्यांना विकतात की नाही? तरी त्यांच्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पाच चिमण्या दोन नाण्यांना विकतात की नाही? तरी त्यातील एकीचाही देवाला विसर पडत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 पाच चिमण्या दोन दमड्यांना विकतात की नाही? तरी त्यांच्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. Viz kapitola |