लूककृत शुभवर्तमान 12:53 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती53 ते विभागले जातील त्यांच्यामध्ये फूट पडेल, बापाविरुद्ध पुत्र आणि पुत्राविरुद्ध पिता, मुलगी आईविरुद्ध आणि आई मुलीविरुद्ध, सासू सुनेविरुद्ध आणि सून सासूविरुद्ध.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)53 मुलाविरुद्ध बाप व ‘बापाविरुद्ध मुलगा,’ मुलीविरुद्ध आई व आईविरुद्ध मुलगी, ‘सुनेविरुद्ध सासू व सासूविरुद्ध सून’ अशी फूट पडेल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी53 त्यांच्यात पित्याविरुद्ध मुलगा व मुलाविरुद्ध पिता अशी फूट पडेल, आईविरुद्ध मुलगी व मुलीविरुद्ध आई अशी फूट पडेल, सासूविरुद्ध सून व सुनेविरुद्ध सासू अशी त्यांच्यात फूट पडेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)53 मुलांविरुद्ध वडील व वडिलांविरुद्ध मुलगा, मुलीविरुद्ध आई व आईविरुद्ध मुलगी, सुनेविरुद्ध सासू व सासूविरुद्ध सून अशी फूट पडेल.” Viz kapitola |