लूककृत शुभवर्तमान 12:46 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 तर त्या दासाचा धनी, तो अपेक्षा करीत नाही आणि तो सावध नाही अशा घटकेला येईल. तो त्या दासाचे तुकडे करेल व अविश्वासणार्यांबरोबर त्याला वाटा देईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 तर तो वाट पाहत नाही अशा दिवशी व त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्याचा धनी येऊन त्याला कापून टाकील, आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा नेमील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 तर तो नोकर वाट पाहत नाही त्यादिवशी आणि त्यास माहीत नाही तेव्हा त्याचा मालक येईल व त्यास कापून त्याचे तुकडे करील आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा ठेवील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)46 तर तो अपेक्षा करत नाही अशा दिवशी व त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्या नोकराचा धनी येऊन त्याला कठोर शिक्षा करील आणि त्याची गणती अविश्वासू लोकांमध्ये करण्यात येईल. Viz kapitola |