Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 12:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 तो मध्यरात्री येवो किंवा पहाटे, पण एवढे मात्र निश्चित की तो केव्हाही आला, तरी त्याची वाट पाहत तयारीत असणार्‍या सेवकांना फार मोठा आशीर्वाद प्राप्त होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 तो रात्रीच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या प्रहरी येईल तेव्हा ते त्याला असे आढळतील तर ते धन्य आहेत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 तो मध्यरात्री किंवा त्यानंतर येवो, जर ते नोकर त्यास तयारीत आढळतील तर ते धन्य.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

38 तो मध्यरात्रीच्या सुमारास किंवा त्याहून उशीरा येईल तेव्हा ते त्याला असे आढळतील तर ते धन्य आहेत.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 12:38

Následuj nás:

Reklamy


Reklamy