Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 12:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 कावळ्यांचा विचार करा; ते धान्य पेरीत नाही, कापणी करीत नाही, त्यांच्याकडे कोठार वा भांडार नसते, तरीही परमेश्वर त्यांना खायला घालतात आणि तुम्ही तर पक्ष्यांपेक्षा कितीतरी अधिक मोलवान आहात!

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 कावळ्यांचा विचार करा; ते पेरत नाहीत व कापणीही करत नाहीत; त्यांना कणगी नाही व कोठारही नाही; तरी देव त्यांचे पोषण करतो; पाखरांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात!

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 कावळ्यांचा विचार करा ते पेरीत नाहीत व कापणीही करीत नाहीत. त्यांना कोठार नाही व कणगीही नाही. तरीही देव त्याचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मौल्यवान आहात!

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

24 कावळ्यांचे निरीक्षण करा. ते पेरत नाहीत व कापणीही करीत नाहीत, त्यांचा कणगा नसतो व कोठारही नसते, तरी देव त्यांचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात!

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 12:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy