लूककृत शुभवर्तमान 12:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक महत्त्वाचे नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 कारण अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 कारण अन्नापेक्षा जीव आणि कपड्यांपेक्षा शरीर महत्त्वाचे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक महत्त्वाचे आहेत. Viz kapitola |