लूककृत शुभवर्तमान 12:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 “परमेश्वराच्या मोलवान आशीर्वादांची संपत्ती मिळविण्याऐवजी, जो मनुष्य स्वतःसाठी द्रव्याचा नुसता संचय करतो, त्याचीही अशीच गत होणार आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 जो कोणी स्वतःसाठी संपत्ती जमा करतो परंतु देवाच्या दृष्टीने जो धनवान नाही, अशा मनुष्यासारखे हे आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करतो, परंतु देवाच्या दृष्टीने धनवान नाही त्याचे असेच आहे.” Viz kapitola |