लूककृत शुभवर्तमान 12:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 “तो म्हणाला, ‘मी असे करतो. मी माझी सगळी कोठारे पाडून टाकेन आणि यापेक्षाही मोठी बांधेन, म्हणजे मला धान्य साठविता येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मग त्याने म्हटले, ‘मी असे करीन; मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन; आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग तो असे म्हणाला, ‘मी आता असे करतो, मी माझी धान्याची कोठारे पाडून मोठी बांधीतो, मी माझे सर्व धान्य व माल तेथे साठवीन’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 त्याने म्हटले, ‘मी असे करीन - मी माझी कोठारे मोडून मोठी बांधीन आणि तेथे मी माझे सर्व धान्य व माल साठवीन Viz kapitola |