लूककृत शुभवर्तमान 12:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 नंतर येशूंनी एक दाखला सांगितला: “एका श्रीमंत माणसाच्या शेतामध्ये भरपूर पीक आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्याने त्यांना एक दाखला सांगितला, “कोणाएका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 नंतर त्याने त्यास एक दाखला सांगितला, “कोणाएका धनवान मनुष्याच्या शेतजमिनीत फार उत्तम पीक आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 नंतर त्याने त्यांना पुढील दाखला सांगितला:“एका धनवान मनुष्याच्या जमिनीत खूप पीक आले. Viz kapitola |