लूककृत शुभवर्तमान 11:53 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती53 येशू बाहेर गेल्यानंतर, परूशी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी त्यांना उग्रपणाने विरोध करण्यास सुरुवात केली आणि त्यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)53 तो तेथून बाहेर आल्यावर शास्त्री व परूशी त्याच्या अंगावर त्वेषाने येऊन त्याने पुष्कळशा गोष्टींविषयी बोलावे म्हणून त्याला डिवचू लागले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी53 येशू तेथून निघून जात असता नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी त्याचा फार विरोध करू लागले व त्यास अनेक गोष्टींविषयी प्रश्न विचारु लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)53 येशू तेथून बाहेर आल्यावर शास्त्री व परुशी त्याच्यावर दबाव आणीत पुष्कळ गोष्टींविषयी त्याला चिथवू लागले. Viz kapitola |