लूककृत शुभवर्तमान 11:50 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 म्हणून जगाच्या प्रारंभापासून सर्व संदेष्ट्यांचे जे रक्त सांडण्यात आले, त्याबद्दल या पिढीला जबाबदार धरले जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 ह्यासाठी की, जगाच्या स्थापनेपासून त्या सर्व संदेष्ट्यांचे रक्त, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 तर, संदेष्ट्याचे जे रक्त जगाच्या प्रारंभापासून सांडले गेले त्याबद्दलचा दंड या पिढीस भरून द्यावा लागेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)50 ह्यासाठी की, जगाच्या स्थापनेपासून सर्व संदेष्ट्यांचे रक्त, Viz kapitola |