लूककृत शुभवर्तमान 11:43 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 “अहो परूश्यांनो, तुम्हाला धिक्कार असो! कारण भरबाजारात लोकांकडून मुजरे घेणे व सभागृहामध्ये प्रमुख जागेवर बसणे हे तुम्हाला प्रिय आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 तुम्हा परूश्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण सभास्थानांत श्रेष्ठ आसने व बाजारांत नमस्कार घेणे तुम्हांला आवडते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 तुम्हा परूश्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्हास सभास्थानातील महत्त्वाच्या जागी बसणे आणि बाजारात नमस्कार घेणे आवडते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)43 तुम्हां परुश्यांची केवढी दुर्दशा होणार! सभास्थानांमध्ये मानाची आसने मिळवणे व बाजारात नमस्कार घेणे, हे तुम्हांला आवडते. Viz kapitola |