लूककृत शुभवर्तमान 11:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 न्यायाच्या दिवशी निनवेहचे लोक उठून या पिढीला दोषी ठरवतील, कारण योनाहचा उपदेश ऐकून त्यांनी पश्चात्ताप केला आणि योनाहपेक्षाही श्रेष्ठ असा एकजण येथे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील; कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला; आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 न्यायाच्या दिवशी निनवेचे लोक या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील कारण योनाचा उपदेश ऐकून त्यांनी पश्चात्ताप केला आणि पाहा, योनापेक्षाही थोर असा एक येथे आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 निनवेचे लोक न्यायसमयी उभे राहून तुम्हांला दोषी ठरवतील कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि पाहा, योनापेक्षा थोर असा कुणीतरी येथे आहे. Viz kapitola |