लूककृत शुभवर्तमान 11:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 त्याने उत्तर दिले, “परंतु जे परमेश्वराचे वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे आचरण करतात, ते अधिक धन्य आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तेव्हा तो म्हणाला, “पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य!” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 परंतु तो म्हणाला, “जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच खरे धन्य आहेत!” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 तथापि तो म्हणाला, “त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य.” Viz kapitola |