लूककृत शुभवर्तमान 10:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जर एखादी शांतिप्रिय व्यक्ती तिथे असेल तर तुमची शांती त्यांच्यावर राहील; नसेल तर ती तुम्हाकडे परत येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेथे कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील; नसला तर तुमच्याकडे ती परत येईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जर तेथे कोणी शांतिप्रिय मनुष्य असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील; पण तो नसला तर ती तुमच्याकडे परत येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 तेथे कोणी शांतिप्रिय असला, तर तुमची शांती त्याच्याठायी राहील, नसला तर तुमच्याकडे ती परत येईल. Viz kapitola |