लूककृत शुभवर्तमान 10:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “ज्यावेळी तुम्ही एखाद्या घरामध्ये प्रवेश कराल, प्रथम, ‘या घरास शांती लाभो’ असे म्हणा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ज्या कोणत्या घरात जाल तेथे, ‘ह्या घरास शांती असो,’ असे प्रथम म्हणा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तुम्ही ज्या कोणत्याही घरात जाल तेथे पहिल्याने, या घराला शांती असो असे म्हणा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 ज्या घरात जाल तेथे ‘ह्या घरास शांती असो’, असे प्रथम म्हणा. Viz kapitola |