Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 10:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 नंतर एक शोमरोनी, प्रवास करीत जिथे तो होता तिथे आला आणि त्याला पाहून त्याचा कळवळा आला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता, तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्याला त्याचा कळवळा आला;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 मग एक शोमरोनी त्याच रस्त्याने प्रवास करीत असता तो होता तेथे आला त्या मनुष्यास पाहून त्यास त्याचा कळवळा आला

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

33 त्यानंतर एक शोमरोनी माणूस त्या वाटेने जात असता, तेथे आला आणि त्याला पाहून, त्याला त्याचा कळवळा आला.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 10:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy