लूककृत शुभवर्तमान 10:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 “अगदी बरोबर सांगितलेस,” येशू म्हणाले, “तसेच कर म्हणजे तू जगशील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 त्याने त्याला म्हटले, “ठीक उत्तर दिलेस; हेच कर म्हणजे जगशील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 तेव्हा येशू त्यास म्हणाला, “तू बरोबर उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे तू जगशील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 त्याने त्याला म्हटले, “बरोबर आहे, हेच कर म्हणजे तू जगशील.” Viz kapitola |