लूककृत शुभवर्तमान 10:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवून टाकण्याचे आणि शत्रूवर विजयी होण्याचे सामर्थ्य दिले आहे; तुम्हाला इजा होणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 पाहा, मी तुम्हांला साप आणि विंचू ह्यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे, तुम्हांला काहीएक बाधणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 पाहा, मी तुम्हास साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे आणि कशानेच तुम्हास अपाय होणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 पाहा, मी तुम्हांला साप आणि विंचू ह्यांना तुडवण्याचा व शत्रूंच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हांला काहीही बाधणार नाही. Viz kapitola |