लूककृत शुभवर्तमान 10:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 नंतर ते बाहत्तर आनंदाने परतले आले आणि म्हणाले, “प्रभूजी, तुमच्या नावाने भुतेदेखील वश होतात.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 नंतर ते बाहत्तर1 जण आनंदाने परत येऊन म्हणाले, “प्रभूजी, आपल्या नावाने भुतेदेखील आम्हांला वश होतात.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 ते सत्तर लोक आनंदाने परतले आणि म्हणाले, “प्रभू, तुझ्या नावाने भूतेसुद्धा आम्हास वश होतात!” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 काही काळानंतर ते बहात्तर जण आनंदाने परत येऊन म्हणाले, “प्रभो, आपल्या नावाने भुतेदेखील आम्हांला वश होतात.” Viz kapitola |