लूककृत शुभवर्तमान 1:79 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती79 जे अंधारात जगत आहेत, जे मरणाच्या छायेत आहेत त्यांच्यावर प्रकाश पडावा आणि, आमच्या पायांना शांतीच्या मार्गाचे मार्गदर्शन प्राप्त व्हावे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)79 ‘ह्यासाठी की, त्याने अंधारात व मृत्युच्छायेत बसलेल्यांना प्रकाश द्यावा,’ आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावेत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी79 तिच्याकडून जे अंधारात आहेत व मृत्युच्या छायेत बसले आहेत त्यांना प्रकाश देण्यासाठी आणि आमचे पाय शांतीच्या मार्गास लावण्यासाठी दिवसाचा उदय करून आमची भेट घेईल.” Viz kapitola |