लूककृत शुभवर्तमान 1:76 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती76 “आणि तू, माझ्या बाळा, तुला परात्पराचा संदेष्टा असे म्हणतील; कारण तू प्रभूच्या पुढे जाऊन त्यांचा मार्ग तयार करशील, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)76 आणि हे बालका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण ‘प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरता तू त्याच्यापुढे’ चालशील; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी76 हे बालका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरीता तू त्यांच्यापुढे चालशील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)76 आणि हे माझ्या मुला, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरिता तू त्याच्यापुढे चालशील, Viz kapitola |