Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 1:68 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

68 “प्रभूची स्तुती करा! इस्राएलाच्या परमेश्वराची स्तुती करा, कारण ते आपल्या लोकांकडे आले आहेत आणि त्यांनी त्यांच्यासाठी खंडणी भरली आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

68 “इस्राएलाचा देव प्रभू धन्यवादित असो, कारण त्याने ‘आपल्या लोकांची’ भेट घेऊन त्यांची ‘खंडणी भरून सुटका’ केली आहे;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

68 “इस्राएलाचा देव प्रभू, ह्याची स्तुती असो, कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेतली आणि लोकांची खंडणी भरून सुटका केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

68 ‘इस्राएलचा प्रभू परमेश्वर ह्याचा आपण गौरव करू या. त्याने लोकांवर कृपादृष्टी वळवली असून त्याने त्यांचे तारण केले आहे.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 1:68

Následuj nás:

Reklamy


Reklamy