लूककृत शुभवर्तमान 1:57 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती57 अलीशिबेच्या प्रसूतीची वेळ आली, तेव्हा तिने पुत्राला जन्म दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)57 अलीशिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी57 अलीशिबेची प्रसूतीची वेळ आल्यावर, तिने एका मुलास जन्म दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)57 अलिशिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. Viz kapitola |