लूककृत शुभवर्तमान 1:55 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती55 जसे आपल्या पूर्वजांना त्यांनी वचन दिले होते, ते अब्राहाम आणि त्यांच्या संततीवर सदासर्वकाळ राहील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)55 त्याने आपला सेवक इस्राएल ह्याला साहाय्य केले आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी55 आपल्या पूर्वजास त्याने सांगितल्याप्रमाणे अब्राहाम व त्याचे संतान यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरण करावी. त्याने आपला सेवक इस्राएल याला साहाय्य केले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)55 आपल्या पूर्वजांना म्हणजेच अब्राहाम व त्याच्या वंशजांना दिलेल्या वचनानुसार त्याने हे केले आहे.” Viz kapitola |