लूककृत शुभवर्तमान 1:51 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 त्यांनी आपल्या बाहूने महान कार्य केले आहेत; जे अंतर्मनातील विचारांमध्ये गर्विष्ठ आहेत, त्यांना त्यांनी विखुरले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 त्याने आपल्या ‘बाहूने’ पराक्रम केला आहे; जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने ‘गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केली आहे.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 त्याने त्याच्या हाताने सामर्थ्याची कार्ये केली आहेत; जे गर्विष्ठ अंतःकरणाचे आहेत त्यांची त्याने पांगापांग केली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)51 त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केली आहे. Viz kapitola |