लूककृत शुभवर्तमान 1:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 यहूदीयाचा राजा हेरोद याच्या काळात तिथे जखर्याह नावाचा एक याजक होता, तो अबीयाच्या याजकवर्गातील होता; त्याची पत्नी अलीशिबासुद्धा अहरोनाच्या वंशाची होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 यहूदीयाचा राजा हेरोद ह्याच्या दिवसांत अबीयाच्या वर्गातील जखर्या नावाचा कोणीएक याजक होता; त्याची पत्नी अहरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलीशिबा होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 यहूदीया प्रांताचा राजा हेरोद याच्या दिवसात, जखऱ्या नावाचा कोणी याजक होता. तो अबीयाच्या याजक घराण्यातील असून त्याची पत्नी अहरोनाच्या वंशातील होती व तिचे नाव अलीशिबा होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 यहुदियाचा राजा हेरोद ह्याच्या कारकीर्दीत अबिजाच्या याजकीय संघात जखऱ्या नावाचा एक याजक होता, त्याची पत्नीदेखील अहरोनाच्या याजकीय कुळातील होती. तिचे नाव अलिशिबा होते. Viz kapitola |